युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५

युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघ झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाविरुद्ध पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करत आहे.[]

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिली वनडे

संपादन
१७ ऑक्टोबर २०२४
०९:१५
धावफलक
अमेरिका  
१५२ (४३.५ षटके)
वि
  झिम्बाब्वे
१५४/५ (३४.३ षटके)
अनिका कोलन ३७ (६१)
बीलव्हड बिझा ३/२२ (८ षटके)
बीलव्हड बिझा ३८ (५१)
तारा नॉरिस २/२० (६ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि स्टॅन्ले गोग्वे (झिम्बाब्वे)
सामनावीर: बीलव्हड बिझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • बीलव्हड बिझा, रुन्यारारो पासीपानोद्या (झिम्बाब्वे) एला क्लॅरिज, तारा नॉरिस आणि लेखा शेट्टी (यूएसए) या सर्वांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "USA Women to Tour Zimbabwe for ODI Series". यूएसए क्रिकेट. 26 September 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन