तारा गॅब्रियेला नॉरिस (४ जून, १९९८:फिलाडेल्फिया, अमेरिका - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.