युटा जॅझ (इंग्लिश: Utah Jazz) हा अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.

युटा जॅझचा लोगो

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत