युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२०-२१
युगांडा क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन अनौपचारिक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथे वॉन्डरर्स मैदानावर झाले.
युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२०-२१ | |||||
नामिबिया | युगांडा | ||||
तारीख | ३ – ८ एप्रिल २०२१ | ||||
संघनायक | गेरहार्ड इरास्मुस | आर्नोल्ड ओटवानी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नामिबिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग विल्यम्स (९५) | रोनक पटेल (७१) | |||
सर्वाधिक बळी | बेन शिकोंगो (५) जॅन फ्रायलिंक (५) |
केनेथ वैसवा (५) रियाझत अली शाह (५) |
कर्णधार गेरहार्ड इरास्मुसच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर नामिबियाने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. उर्वरीत दोन्ही सामने नामिबियाने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिका ३-० ने नावावर केली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
- मायकल डु प्रीझ, जॅन निकोल लॉफ्टी-इटन (ना), कॉसमस येवुटा आणि रोनक पटेल (यु) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
- सौद इस्लाम आणि जोनाथन सेबांजा (यु) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
लिस्ट-अ मालिका
संपादन१ला लिस्ट-अ सामना
संपादनवि
|
||
जेजे स्मिट ८१ (५६)
हेन्री सेंयोंडो २/४७ (१० षटके) |
रोनक पटेल १०५ (१२९) रुबेन ट्रुपलमन ५/३६ (१० षटके) |
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
- डिवान ला कॉक, डेवाल्ड नेल (ना), सौद इस्लाम आणि कॉसमस येवुटा (यु) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
२रा लिस्ट-अ सामना
संपादनवि
|
||
रॉजर मुसाका ४३ (७०) रुबेन ट्रुपलमन २/१८ (७ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- ट्रेव्हर बुकेंया (यु) याने लिस्ट-अ पदार्पण केले.