यार्ड (म्हणजे मराठीत वार आणि हिंदीत गज) हे ३ फुटाचे ब्रिटिश लांबी मापन पद्धतीतले एकक आहे.

०.९१४४ मीटर = १ यार्ड

३६ इंच = १ यार्ड

फूट = १ यार्ड

२२० यार्ड = १ फर्लॉंग

१७६० यार्ड = ८ फर्लॉंग = १ मैल

हेही पहासंपादन करा