Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

इंच (अनेकवचन: इंच; लघुरुप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे लांबीचे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतु जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय यार्डची व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक फूट होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात.