याना गुप्ता

चेक मॉडेल आणि अभिनेत्री

याना गुप्ता तथा याना सिन्कोव्हा (२३ एप्रिल, इ.स. १९७९ - ) ही हिंदी भाषा चित्रपटांतून काम करणारी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ही मूळची चेक प्रजासत्ताकची आहे.

याना गुप्ता
याना गुप्ता
जन्म याना गुप्ता
(२३ एप्रिल, इ.स. १९७९
चेक प्रजासत्ताक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, मॉडेलिंग


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.