यांगमासो शियाझा
यांगमासो शियाझा (१९२३ - ३० जानेवारी १९८४) हे भारतीय राजकारणी होते आणि मणिपूरचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९७४ मध्ये मणिपूर हिल्स युनियनची स्थापना केली.[१] १९७७ मध्ये ते जनता पक्षाच्या तिकीटावरून परत मुख्यमंत्री झाले
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२३ उख्रुल जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९८४ | ||
मृत्युची पद्धत | |||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
३० जानेवारी १९८४ रोजी नागराम, इंफाळ येथे नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या दोन मारेकऱ्यांनी यांगमासोची हत्या केली.[२][३]
संदर्भ
संपादन- ^ "Tripura National Volunteers insurgents ambush strong BSF patrol, leave 5 dead". India Today. 9 April 2014. 10 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Seminar on Yangmasho". Sangai Express. 2 March 2014. 3 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tripura National Volunteers insurgents ambush strong BSF patrol, leave 5 dead". India Today. 9 April 2014. 10 July 2023 रोजी पाहिले.