हा लेख उख्रुल जिल्ह्याविषयी आहे. उख्रुल शहराविषयीचा लेख येथे आहे.

उख्रुल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. राज्याच्या ईशान्य कोपऱ्यात असलेला हा जिल्हा म्यानमारच्या सीमेवर आहे.

याचे प्रशासकीय केंद्र उख्रुल येथे आहे.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन