ये दिल्लगी
(यह दिल्लगी या पानावरून पुनर्निर्देशित)
ये दिल्लगी हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अक्षय कुमार, सैफ अली खान व काजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.
ये दिल्लगी | |
---|---|
दिग्दर्शन | नरेश मल्होत्रा |
निर्मिती |
यश चोप्रा उदय चोप्रा |
कथा | सचिन भौमिक |
प्रमुख कलाकार |
अक्षय कुमार सैफ अली खान काजोल रीमा लागू |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ६ मे १९९४ |
अवधी | १५४ मिनिटे |
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ये दिल्लगी चे पान (इंग्लिश मजकूर)