यशपाल (डिसेंबर ३ १९०३ - डिसेंबर २६ १९७६) हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक प्रमुख कथालेखक आहेत. ते क्रांतिकारकलेखक अशा दोन्ही रूपात ओळखले जातात. प्रेमचंद यांच्या खालोखाल हिंदीतील सुप्रसिद्ध प्रगतिशील कथालेखकांमध्ये यांचे नाव घेतले जाते. आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच यशपाल क्रांतिकारी आंदोलनांत सामील झाले, ज्यामुळे त्यांना प्रदीर्घ काळ भूमिगत तसेच कारावासात रहावे लागले. त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य साहित्याला वाहून घेतले. जे काम ते कधी काळी बंदुकीच्या माध्यमातून करीत असत, ते देशसेवेचे व्रत, जनजागरणाचे काम, त्यांनी लेखनाच्या माध्यमातून सुरू केले. यशपाल यांना साहित्य व शिक्षण या क्षेत्रात भारत सरकारकडून सन १९७० साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यशपाल

जन्म व बालपण संपादन

क्रांतिकारकाचे जीवन संपादन

साहित्यिक कार्य संपादन

प्रमुख प्रकाशित साहित्यकृती संपादन

बाह्य दुवे संपादन