यमुनानगर जिल्हा

यमुना नगर्
(यमुना नगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख यमुनानगर जिल्ह्याविषयी आहे. यमुनानगर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

यमुनानगर जिल्हा
यमुनानगर जिल्हा
[[]] राज्याचा जिल्हा

३०° ०७′ १२″ N, ७७° १६′ ४८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य [[]]
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय यमुना नगर
क्षेत्रफळ १,७५६ चौरस किमी (६७८ चौ. मैल)
लोकसंख्या १२,१४,१६२ (२०११)
लोकसंख्या घनता ६८७ प्रति चौरस किमी (१,७८० /चौ. मैल)
साक्षरता दर ७८.९%
संकेतस्थळ

यमुनानगर हा भारताच्या हरियाणा राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या वायव्य भागात येतो.

याचे प्रशासकीय केंद्र यमुनानगर आहे..

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा