यमुनानगर जिल्हा

यमुना नगर्


हा लेख यमुनानगर जिल्ह्याविषयी आहे. यमुनानगर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

यमुनानगर जिल्हा
यमुनानगर जिल्हा
[[]] राज्यातील जिल्हा
देश भारत ध्वज भारत
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय यमुना नगर
क्षेत्रफळ
 - एकूण १,७५६ चौरस किमी (६७८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,१४,१६२ (२०११)
-लोकसंख्या घनता ६८७ प्रति चौरस किमी (१,७८० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७८.९%
संकेतस्थळ

यमुनानगर हा भारताच्या हरियाणा राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या वायव्य भागात येतो.

याचे प्रशासकीय केंद्र यमुनानगर आहे..

चतुःसीमासंपादन करा