यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार
यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार (जन्म २४ मार्च १९९२) हे एक भारतीय राजकारणी आणि वडियार घराण्यातील एक राजे आहेत. २०२४ पासून भाजपाचे ते मैसुरु मतदारसंघातून खासदार म्हणून काम करत आहेत.[१] महाराजा जयचामराजेंद्र वायार यांचे ते पणतू आहे, व त्यांना श्रीकांतदत्त वडियार यांच्या निधनानंतर १० डिसेंबर २०१३ रोजी प्रमोदा देवी वडियार यांनी दत्तक घेतले होते. २०१५ मध्ये एका खाजगी समारंभात त्यांना "म्हैसूरचे महाराजा" म्हणून स्थापित करण्यात आले.[२][३]
Maharaja of Mysore | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च २४, इ.स. १९९२ बंगळूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
कुटुंब | |||
वडील |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Lok Sabha 2024: Yaduveer Krishnadatta Wadiyar to contest on BJP ticket". mint. 13 March 2024. 12 April 2024 रोजी पाहिले.
- ^ Foster, Stuart (11 June 2015). "UMass graduate crowned head of 600-year-old Indian kingdom". The Massachusetts Daily Collegian.
- ^ "The big royal wedding: When Mysuru went gaga". The Times of India. 28 June 2016.