जयचामराजेंद्र वडियार
म्हैसूर राजतंत्राचे पंचवीसावे महाराज
महाराजा जयचमराजेन्द्र वाडियार (१८ जुलै १९१९ - २३ सप्टेंबर १९७४) हे म्हैसूरचे राजतंत्राचे पंचवीसावे महाराज होते. त्यांचा राज्यकाळ १९४० ते १९७१ होता; जेव्हा १९५० मध्ये राजेशाही पद्धत संपुष्टात आली आणि १९७१ मध्ये महाराजा पदवी संपुष्टात आली. त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी महाराजाची अनौपचारिक पदवी सांभाळली व तत्कालीन राजघराण्याचे प्रमुख राहिले. ते प्रख्यात तत्त्ववेत्ता, संगीतशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत होते.
म्हैसूर राजतंत्राचे पंचवीसावे महाराज | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ಜಯಚಾಮರಾಜ ಒಡೆಯರ್ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जुलै १८, इ.स. १९१९ मैसुरु पॅलेस | ||
मृत्यू तारीख | सप्टेंबर २३, इ.स. १९७४ बंगलोर महल | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
कुटुंब | |||
वडील |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
पुरस्कार
संपादन- १९६६ - संगीत नाटक अकादमी फेलोशिप