मोहम्मद मोर्शेद अली खान सुमन (जन्म १४ मे १९७२) हा एक पंच आणि माजी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जो १९९८ मध्ये तीन एकदिवसीय सामने खेळला होता.[]

मोर्शेद अली खान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद मोर्शेद अली खान सुमन
जन्म १४ मे, १९७२ (1972-05-14) (वय: ५२)
फरीदपूर, ढाका, बांगलादेश
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डावा हात मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ४३) १४ मे १९९८ वि भारत
शेवटचा एकदिवसीय २३ मे १९९८ वि केनिया
पंचाची माहिती
महिला वनडे पंच २ (२०२३)
स्त्रोत: क्रिकइन्फो, १३ फेब्रुवारी २००६

संदर्भ

संपादन
  1. ^ "Morshed Ali Khan - Bangladeshi cricketer". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 21 January 2022 रोजी पाहिले.