मोरेलोस (संपूर्ण नाव: मोरेलोसचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Morelos) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या दक्षिण भागात स्थित असून ते क्षेत्रफळानुसार देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान तर लोकसंख्येनुसार २३व्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील लोकसंख्या घनता मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्वेर्नाव्हाका ही मोरेलोस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मोरेलोस
Morelos
मेक्सिकोचे राज्य
Flag of Morelos.svg
ध्वज
Coat of arms of Morelos.svg
चिन्ह

मोरेलोसचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
मोरेलोसचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी क्वेर्नाव्हाका
क्षेत्रफळ ४,८९३ चौ. किमी (१,८८९ चौ. मैल)
लोकसंख्या १७,९९,९६७
घनता ३७० /चौ. किमी (९६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-MOR
संकेतस्थळ http://www.morelos.gob.mx

येथील हवामान उबदार असून येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: