मोरया हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. अवधूत गुप्तेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक गणेशोत्सवाच्या राजकारणावर आधारित आहे.

मोरया (म‍राठी चित्रपट)
मोरया (म‍राठी चित्रपट)
दिग्दर्शन अवधूत गुप्ते
निर्मिती अतुल कांबळे
अवधूत गुप्ते
कथा सचिन दरेकर
पटकथा सचिन दरेकर
प्रमुख कलाकार संतोष जुवेकर
चिन्मय मांडलेकर
दिलीप प्रभावळकर
स्पृहा जोशी
संवाद सचिन दरेकर
छाया राहुल जाधव
संगीत अवधूत गुप्ते
पार्श्वगायन अवधूत गुप्ते
स्वप्नील बांदोडकर
ज्ञानेश्वर मेश्राम
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९ ऑगस्ट २०११

बाह्य दुवे संपादन