मोबील, अलाबामा

(मोबिल, अलाबामा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख अलाबामामधील मोबील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा मोबील (निःसंदिग्धीकरण).

Mobile Montage-2.jpg

मोबील हे अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील प्रमुख शहर आहे.

मोबील काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या मोबीलची लोकसंंख्या इ.स. २०००च्या गणनेनुसार १,९८,९१५ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.