मोझिला मेसेजिंग
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
मोझिला मेसेजिंग (संक्षेप: मोमो किंवा MoMo) ही मोझिला फाउंडेशनची संपूर्ण मालकी असलेली व फायद्यासाठी चालवली जाणारी पोटकंपनी आहे.
प्रकार | खासगी |
---|---|
स्थापना | २००७ |
मुख्यालय | व्हॅन्कुवर, ब्रिटिश कलंबिया, कॅनडा |
महत्त्वाच्या व्यक्ती | डेव्हिड अॅशर, सीईओ |
उत्पादने | मोझिला थंडरबर्ड |
कर्मचारी | जवळजवळ १० |
पालक कंपनी | मोझिला फाउंडेशन |
संकेतस्थळ | मोझिलामेसेजिंग.कॉम |