मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक

यारोस्लाव्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात मोठे स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पूर्व भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. मॉस्को-व्लादिवोस्तॉक तसेच मॉस्को-बीजिंग दरम्यान धावणाऱ्या ऐतिहासिक सायबेरियन रेल्वेचे यारोस्लाव्स्की हे पश्चिमेकडील टर्मिनस आहे. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८६२ मध्ये करण्यात आली.

मॉस्को यारोस्लाव्स्की
Ярославский вокзал
रशियन रेल्वे स्थानक
यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता मॉस्को, रशिया
मार्ग सायबेरियन रेल्वे
फलाट ११
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६२
विद्युतीकरण होय
संकेत 195506
मालकी रशियन रेल्वे
चालक मॉस्को रेल्वे

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

गुणक: 55°46′34″N 37°39′29″E / 55.776°N 37.658°E / 55.776; 37.658