मॉर्गन काउंटी (युटा)
(मॉर्गन काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
मॉर्गन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॉर्गन येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील मॉर्गन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॉर्गन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९९५ इतकी होती.[२]
मॉर्गन काउंटीची रचना १७ जानेवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला मॉर्मन चर्चच्या अध्यक्ष हर्बर्ट जे. ग्रँट यांचे वडील जेडेडाइयाह मॉर्गन ग्रँट यांचे नाव दिलेले आहे.[३]
मॉर्गन काउंटी ऑग्डेन-क्लियरफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Morgan County, Utah". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 30, 2023 रोजी पाहिले.
- ^ "[[Newberry Library]]. Individual County Chronologies/Morgan County UT (accessed March 27, 2019)". March 6, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 28, 2019 रोजी पाहिले.