मेसिना (इटालियन: Messina, It-Messina.ogg उच्चार ) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या ईशान्य कोपऱ्यात मेसिनाच्या सामुद्रधुनीवर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.८६ लाख होती.

मेसिना
Messina
इटलीमधील शहर

Collage Messina.jpg

Flag of Messina.svg
ध्वज
मेसिना is located in इटली
मेसिना
मेसिना
मेसिनाचे इटलीमधील स्थान

गुणक: 38°11′N 15°33′E / 38.183°N 15.550°E / 38.183; 15.550

देश इटली ध्वज इटली
प्रदेश सिचिल्या
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७२०
क्षेत्रफळ २११.२ चौ. किमी (८१.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १० फूट (३.० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,४१,३१०
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.messina.it


हेही पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: