मेमोरियल मैदान (फिनचॅम्पस्टेड)
मेमोरियल मैदान हे इंग्लंडच्या फिनचॅम्पस्टेड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | फिनचॅम्पस्टेड, इंग्लंड |
स्थापना | १९३० |
| |
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२५ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.