इथियोपियाचा मेनास

(मेनास, इथियोपिया या पानावरून पुनर्निर्देशित)

मेनास (इ.स. १५५९ - फेब्रुवारी १, इ.स. १५६३) हा इथियोपियाचा सम्राट (नेगुसा नागास्ट) होता. हा सम्राट दावित दुसऱ्याचा मुलगा होता.