मेढा (जावळी)
मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या खालील बाजूस वसलेले आहे. मेढा गावाजवळ कान्हेर धरण नावाचे मोठे धरण आहे. या गावात पांडवांनी अज्ञातवासात बनवलेले गणेशाचे व शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे.
?मेढा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जावळी |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनहा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.