मॅनहॅटन प्रादेशिक विमानतळ

मॅनहॅटन प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: MHKआप्रविको: KMHKएफ.ए.ए. स्थळसूचक: MHK) हा अमेरिकेतील कॅन्सस राज्याच्या मॅनहॅटन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या नैऋत्येस ५ मैल अंतरावर रायली काउंटीमध्ये आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळाला दररोज पाच उड्डाणे आहेत. याशिवाय या विमानतळाचा वापर खाजगी विमाने आणि लष्करी आणि विद्यापीठाच्या क्रीडा संघांनी भाड्याने घेतलेली विमानेही करतात.

मॅनहॅटन प्रादेशिक विमानतळ
चित्र:Manhattan Regional Airport logo.png
आहसंवि: MHKआप्रविको: KMHKएफएए स्थळसंकेत: MHK
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मॅनहॅटन नगरपालिका
कोण्या शहरास सेवा मॅनहॅटन (कॅन्सस)
समुद्रसपाटीपासून उंची 1,066 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 39°08′28″N 096°40′18″W / 39.14111°N 96.67167°W / 39.14111; -96.67167गुणक: 39°08′28″N 096°40′18″W / 39.14111°N 96.67167°W / 39.14111; -96.67167
संकेतस्थळ FlyMHK.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
3/21 7,000 काँक्रीट
13/31 5,000 काँक्रीट
सांख्यिकी (२०१८)
प्रवासी 70,705
विमानोड्डाणे 24,260
स्रोत: एफएए,[१] City of Manhattan[२]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने संपादन

विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिकन ईगल शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ

संदर्भ संपादन

  1. ^ MHK विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective July 24, 2014.
  2. ^ "Record number of people fly MHK in 2018". City of Manhattan. January 10, 2019.[permanent dead link]