मृण्मयी पुरस्कार
मृणमयी पुरस्कार हा गो.नी. दांडेकर यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला पुरस्कार आहे. तो दरवर्षी एका लेखकाला देण्यात येतो. इ.स. १९९९ पासून हा पुरस्कार दांडेकर कुटुंबीयांकडूनतर्फे दिला जातो.
मृण्मयी पुरस्कार मिळालेले लेखक
संपादन- अंबरीश मिश्र (२०१२)
- आसावरी काकडे (२०१४)
- कवी इंद्रजित भालेराव (२०१०)
- महेश एलकुंचवार (२०१६)
- मारुती चितमपल्ली (१९९१)
- डॉ. मीना प्रभू (२०११)
- विजय देशमुख
- विलास मनोहर (१९९२)
- विश्वास पाटील(२००९)
- सुधीर मोघे (२००८)