मुस्तफा मूसा (२ फेब्रुवारी, १९६२;ओरान, फ्रेंच अल्जीरिया३ ऑगस्ट, २०२४;ओरान, अल्जीरिया) हा एक अल्जीरियाचा मुष्टियोद्धा होता. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले.

पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
मुष्टियुद्ध (पुरुष)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
कांस्य १९८४ लॉस एंजेलस ८० किलो

मूसाने १९८४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत लाइट हेवीवेट वजनगटात कांस्यपदक जिंकले होते.[] हे अल्जीीयाचे पहिले ऑलिंपिक पदक होते.

२०२४मध्ये ओरान शहरात झालेल्या अपघातात याचा मृत्यू झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Sports Reference. "Mustapha Moussa Biography". 18 April 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2012 रोजी पाहिले.
  2. ^ La légende de la boxe algérienne Mustapha Moussa n’est plus साचा:In lang