हसन मुश्रीफ

(मुश्रीफ हसन मियालाल या पानावरून पुनर्निर्देशित)

हसन मुश्रीफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते ठाकरे सरकार काळातिल महाविकास आघाडी या सरकारमध्ये महाराष्ट्राचे ग्राम विकास व कामगार या विभागाचे माजी मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघातून ते आता पर्यन्त सलग पाच वेळा निवदुन आले आहेत.[१][२][३] त्यांचे पुर्ण नाव हसन मियालाल मुश्रीफ आहे.

हसन मुश्रीफ

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ कागल

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
व्यवसाय राजकारण

संदर्भ संपादन

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.