मुरली मोहन मगंटी (२४ जून, इ.स. १९४०:चटपर्रू, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील राजमुंद्री लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

मुरली मोहन मगंटी

राजकारणात येण्याआधी मगंटी तेलुगू चित्रपटअभिनेते होते.