मुन्ना भाई एम.बी.बी.एस.


मुन्ना भाई एम.बी.बी.एस. हा एक २००३ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. संजय दत्तअर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. तिकीट खिडकीवर ह्या चित्रपटाला चांगले यश मिळाले.

मुन्ना भाई एम.बी.बी.एस.
दिग्दर्शन राजकुमार हिरानी
निर्मिती विधू विनोद चोप्रा
कथा विधू विनोद चोप्रा
राजकुमार हिरानी
प्रमुख कलाकार संजय दत्त
अर्शद वारसी
ग्रेसी सिंग
बोमन इराणी
सुनील दत्त
रोहिणी हट्टंगडी
संगीत अनू मलिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९ डिसेंबर २००३
वितरक विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स
अवधी १७१ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ३०.७५ कोती


हिरानीने मुन्ना भाई मालिकेमधील लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट २००७ साली काढला जो देखील यशस्वी झाला.

कलाकार संपादन

प्रमुख पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन