मुथिया मुरलीधरन

(मुत्तैया मुरळिदरन या पानावरून पुनर्निर्देशित)

मुथिया मुरलीधरन (रोमन लिपी:Muttiah Muralitharan)(तमिळ लिपी: முத்தையா முரளிதரன், सिंहली: මුත්තයියා මුරලිදරන්,जन्मः १७ एप्रिल १९७२ कण्डी, श्रीलंका- हयात), हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाजी करणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो.

मुथिया मुरलीधरन
श्रीलंका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मुथिया मुरलीधरन
जन्म १७ एप्रिल, १९७२ (1972-04-17) (वय: ५२)
कॅंडी,श्रीलंका
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ०८
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९१–सद्य तामिल युनियन
१९९९, २००१, २००५ व २००७ लँकशायर
२००३ केंट
२००८–सद्य चेन्नई सुपर किंग्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा. [१]प्र.श्रे.लि.अ.
सामने १३३[] ३३७[] २३१ ४२५
धावा १,२५६ ६६० २,१८७ ९१८
फलंदाजीची सरासरी ११.६२ ६.८० ११.३३ ७.४०
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ६७ ३३* ६७ ३३*
चेंडू ४३,६६९ १८,१६९ ६६,५६३ २२,३६५
बळी ८०० ५१५ १,३६६ ६४१
गोलंदाजीची सरासरी २२.७२ २३.०७ १९.६२ २२.३३
एका डावात ५ बळी ६७ १० ११८ १२
एका सामन्यात १० बळी २२ n/a ३४ n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ९/५१ ७/३० ९/५१ ७/३०
झेल/यष्टीचीत ७२/– १२८/– १२३/– १५१/–

२२ जुलै, इ.स. २०१०
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Including १ Test for an ICC World XI
  2. ^ Including ४ ODIs for the Asian XI and ४ for an ICC World XI.

साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग