मुकुल बॅनर्जी ( डिसेंबर ७,इ.स. १९२५) या भारतीय राजकारणी आहेत.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली राज्यातील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.