मीट भावसार (२३ जून, २००४:) हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो कुवेतचा ध्वज कुवेतकडून खेळतो.[१] याचे आई-वडील भारतीय असून मीतचा जन्म कुवेतमध्ये झाला.[२]

मीट भावसार
व्यक्तिगत माहिती
जन्म २३ जून, २००४ (2004-06-23) (वय: १९)
हैदराबाद, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० जानेवारी २०१९ वि मालदीव
शेवटची टी२०आ १६ सप्टेंबर २०२३ वि बहारीन
करिअरची आकडेवारी
स्पर्धा टी२०आ
सामने २१
धावा ४०४
फलंदाजीची सरासरी २३.७६
शतके/अर्धशतके ०/२
सर्वोच्च धावसंख्या ७१
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी n/a
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/११
झेल/यष्टीचीत ११/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, १२ मार्च २०२३

संदर्भ संपादन

  1. ^ "Meet Bhavsar". ESPN Cricinfo. 22 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Meet Meet – an Exclusive Interview with the World's Youngest Male International Cricketer". Cover Driving. 23 February 2020. Archived from the original on 2021-12-28. 28 December 2021 रोजी पाहिले.