मिलेनियम सीड बँक पार्टनरशिप
मिलेनियम बीज बँक हा जागतिक स्तरावरील बीज प्रकल्प आहे. २००० साली सुरू झालेला हा प्रकल्प इंग्लंडमधील क्यू या गावी रॉयल बोटॅनिकल गार्डन द्वारे संचालित केला जातो. या बीज बँकेत जगातील २४ हजार २०० पीकजातींचा संग्रह आहे. यासाठी ५४ देशांतील १२०हून अधिक संघटनांनी योगदान दिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |