मिलिंद इंगळे हे एक मराठी गायक आणि संगीतकार आहेत.

मिलिंद इंगळे
आयुष्य
जन्म स्थान पेण, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील पंडित माधव इंगळे
संगीत साधना
गुरू पंडित यशवंतबुवा जोशी
गायन प्रकार पार्श्वगायन, पॉप (मराठी, हिंदी चित्रपट)
घराणे ग्वालियर
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन, संगीतकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९९८ - चालू
बाह्य दुवे
अधिकॄत संकेतस्थळ संकेतस्थळ

मिलिंद इंगळे यांना संगीतकार म्हणून मिळालेले पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ". 2011-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-19 रोजी पाहिले.