मिर्झापूर लोकसभा मतदारसंघ
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(मिर्झापूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
मिर्झापूर हा उत्तर प्रदेश राज्यातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशाच्या आग्नेय भागातील मिर्झापूर जिल्ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ येतात. बॅंडिट क्वीन ह्या नावाने कुप्रसिद्ध झालेली फूलन देवी ह्या मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे २ वेळा लोकसभेवर निवडून आली होती.
खासदार
संपादनवर्ष | खासदार | पक्ष |
---|---|---|
२०१४ | अनुप्रिया पटेल | अपना दल |
२०१९ | अनुप्रिया पटेल | अपना दल (सोनेलाल) |