मियागी स्टेडियम

जपानमधील फुटबॉल स्टेडियम

मियागी मैदान (宮城スタジアム, मियागी सुताजियामु) जपानच्या रिफु शहरातील मैदानी खेळांचे मैदान आहे. याची क्षमता ४८,१३३ आहे.