मुख्य मेनू उघडा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मिती म्हणजे कुठल्याही वस्तुची लांबी, रुंदी, उंची इ. ठरविण्यासाठी लागणारे माप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने द्विमिती आणि त्रिमिती अस्तित्त्वात आहेत. आइन्स्टाईन यांनी चौथी मिती (चतुर्मिती ) काळ स्वरुपात मांडली. याशिवाय अनेक मिती असतील तथापी त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप आपल्याला झालेले नाही. दृष्टी, आवाज आणि स्पर्श यातून तीन मितींचे ज्ञान होते. मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती आहे. स्ट्रिंग तत्त्वज्ञानानुसार अशा अनेक (दहा) मिती अस्तित्वात आहेत. चौथ्या मितीबद्दल आपण फक्त कल्पना करू शकतो.[१]

हे ही पहासंपादन करा

अधिक माहितीसंपादन करा