मिडियाविकी चर्चा:Ipbreason-dropdown
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
ही कारणे कशी ठरवली गेली याचा पत्ता लागत नाही आहे. कोणास माहिती असल्यास कृपया ती कळवावी.
काही काळ शोधल्यावरही सापडले नाही तर या कारणांची समाजाकडून पुष्टी करुन घेणे आवश्यक आहे.