मिडियाविकी:संगा ५१ सजगता संदेश
सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
नमस्कार: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
मराठी विकिपीडियावर योगदान देण्याच्या आपल्या प्रयत्नांचे स्वागत आहे. पाच पेक्षा अधिक, अत्यल्प मजकुर पानांची निर्मीती थोड्या कालावधीत आपल्याकडून झाली असण्याची शक्यता स्वयमेव संपादन गाळणीने नोंदविली आहे. मराठी विकिपीडियावरील शीर्षकलेखन संकेतांना/धोरणांना अनुसरून नवीन अल्पमजकुर अथवा रिकाम्या पांनाची निर्मिती शक्यतो टाळावी असा अलिकडील संकेत आहे.
या संपादन गाळणीसाठी साधारणत: दोन परिच्छेद (म्हणजे ४००० बाईट्स) पेक्षा कमी मजकुर असलेली लेख निर्मिती अत्यल्प मजकुर पाने म्हणून गणली जाते. पुरेसा आणि सुयोग्य विश्वकोशीय मजकुर लिहिल्याची खात्री करून हे पान आपण पुन्हा जतन करावे हि नम्र विनंती.
- हे धोरण नवीन सदस्य (नवीन सदस्यांनी लिहिण्यात पुढाकार घेऊन पहाणे अधीक महत्वाच आहे) तसेच महाराष्ट्र व मराठी भाषेच्या संदर्भाने असलेल्या लेखांकरीता अधिक लवचीक आहे.
- अत्यल्प मजकुर अथवा रिकाम्या लेखांची स्वनिर्मिती टाळणे हि जबाबदारी खास करून अनुभवी आणि जाणत्या सदस्यांची आहे.
- भविष्यातील लेखनाच्या दृष्टीने शीर्षके त्रोटक माहिती सहित नोंदवून ठेवायची असल्यास मुख्य लेख विषयाच्या चर्चा पानावर अथवा प्रकल्प पानावर नोंदवून ठेवल्यास इतर सदस्यही आपली माहिती भविष्यात वापरू शकतील आणि अत्यल्प मजकुर पानांच्या निर्मीतीचा मराठी विकिपीडियावरील ताण कमी होण्यास साहाय्य होईल.
- नवीन सदस्याकडून रिकाम्या अथवा अल्प लेखनाने सुरवात झालेल्या पानात सुधारणा आणि अधीक लेखन करून जाणत्या सदस्यांनी त्यांना सहाय्य करावे अशी अपेक्षा असते. पहा : • विशेष:छोटी_पाने • वर्ग:रिकामी पाने • विशेष:नवीन_पाने • नवीन सदस्यांचे योगदान • वर्ग:अत्यंत छोटी पाने
असे का ? या संदेशाचा विस्तार