मासेयो

(माहसेओह या पानावरून पुनर्निर्देशित)


मासेयो (पोर्तुगीज: Maceió) ही ब्राझील देशाच्या आलागोआस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या मासेयोची लोकसंख्या २०१४ साली १०.१ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मासेयो
Maceió
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
मासेयोचे आलागोआसमधील स्थान
मासेयो is located in ब्राझील
मासेयो
मासेयो
मासेयोचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 9°39′57″S 35°44′6″W / 9.66583°S 35.73500°W / -9.66583; -35.73500

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य आलागोआस
स्थापना वर्ष ५ डिसेंबर १८१५
क्षेत्रफळ ५१०.६५ चौ. किमी (१९७.१६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३ फूट (७.० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १०,०५,३१९
  - घनता १,९६८.७ /चौ. किमी (५,०९९ /चौ. मैल)
  - महानगर २६,३३,५२३
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
maceio.al.gov.br

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: