जॉन 'माल्कम फ्रेझर' (२१ मे, १९३० - २० मार्च, २०१५) हा ऑस्ट्रेलियाचा बाविसावा पंतप्रधान होता. हा १९७५ ते १९८३ दरम्यान सत्तेवर होता.

माल्कम फ्रेझर