स्थान

संपादन

मालुंजे हे इगतपुरी तालुक्यातील गाव आहे.या गावाजवळ दारणा नदी, व दारणा धरणाचा जलसाठा आहे.

इतिहास

संपादन

येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सदर शाळा इ.सातवी पर्यंत आहे.शाळा स्थापना १० जुलै १९५७ रोजी झालेली आहे.

लोकसंख्या

संपादन

इ.स.२०११ च्या जनगणना नुसार लोकसंख्या पुढील प्रमाणे

  • मालुंजे- पुरुष ३५० + स्त्रिया ३४२ एकूण ६९२
  • साक्षर पुरुष २५५, साक्षर स्त्रिया १८२
  • निरक्षर पुरुष ९५ निरक्षर स्त्रिया १६०
  • मालुंजेवाडी पुरुष २७३ + स्त्रिया २९८ एकूण ५७१
  • साक्षर पुरुष १७८ , साक्षर स्त्रिया १३९
  • निरक्षर पुरुष ९५ निरक्षर स्त्रिया १५९