दारणा धरण
दारणा धरण | |
अधिकृत नाव | दारणा धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
दारणा नदी |
स्थान | गाव: नांदगाव बुद्रुक, तालुका: इगतपुरी, जिल्हा: नाशिक |
सरासरी वार्षिक पाऊस | २५४० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९०६-१९१० |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ५१५ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : २८.०५ मी (सर्वोच्च)
लांबी : १६३४ मी
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : २५६ मी.
सर्वोच्च विसर्ग : ३५.६२ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, ( १२.२० X ४.२५ मी); ५०, (३.०५ X ३.०५ मी)
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : ३४.७५ वर्ग कि.मी.
क्षमता : ६.४३ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ५.७३ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३४५० हेक्टर
कालवा
संपादनडावा कालवा
संपादनलांबी : ८९.६० कि.मी.
क्षमता : ८.६४ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ९४०४६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ८८८२५ हेक्टर
उजवा कालवा
संपादनलांबी : ११० कि.मी.
क्षमता : १५.१२ घनमीटर / सेकंद
वीज उत्पादन
संपादनजलप्रपाताची उंची : १८.१६ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ७.०० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १.५० मेगा वॅट