मालाड is located in मुंबई
मालाड
मालाड
मालाड
मालाड पूर्व येथील ओबेरॉय मॉल

मालाड हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे.

वाहतूकसंपादन करा

मालाड रेल्वे स्थानक हे मालाडमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेटबोरिवलीकडे जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग मालाडच्या पूर्वेकडून धावतो. बेस्टचे अनेक मार्ग मालाडमध्ये कार्यरत आहेत.

हे सुद्धा पहासंपादन करा