मालती पांडे
मालती पांडे-बर्वे (१९ एप्रिल, इ.स. १९३० - २७ डिसेंबर, इ.स. १९९७) या एक हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका होत्या.
ध्वनिमुद्रित मराठी गाणी
संपादन- अपराध मीच केला (संगीत सुधीर फडके)
- आज मी शापमुक्त झाले (गीतरामायण)
- उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची
- कशी रे तुला भेटू ? : कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे
- कुणी ग बाई चोरुनी : कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे
- कोण तू कुठला राजकुमार? (गीतरामायण)
- खेड्यामधले घर कौलारू : कवी अनिल भारती, संगीत : मधुकर पाठक
- त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे : कवी ग.दि. माडगूळकर, संगीत सुधीर फडके, चित्रपट - लाखाची गोष्ट
- मनोरथा चल त्या नगरीला : चित्रपट सीता स्वयंवर
- या कातर वेळी पाहिजेस तू जवळी : कवी अनिल भारती, संगीत मधुकर पाठक
- लपविला तू हिरवा चाफा : कवी राजा बढे
- हे वदन तुझे की कमल निळे : चित्रपट सीता स्वयंवर
ध्वनिमुद्रित हिंदी चित्रपट गीते
संपादन- आज छाया निराला है रंग रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- आते होंगे मेरे पिया पिया की मूरत : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- ओ नीलकमल बोलो मेरे संग जरा : कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
- जागो हे यदुराज दीप बुझे चकवी हर्षाई : कवी मुखराम शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट माया बाजार
- फूले पारिजात रे अंगना हमारे रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- बोल बोल चंदे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- मनमोहन मोरे आजा आजा : कवी सरस्वती कुमार दीपक. संगीत अविनाश व्यास, चित्रपट श्री विष्णू भगवन
- मैं मोहन की मतवाली रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- मैंने उनका दर्शन पाया : कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
- मोतियों से मांग भरे : कवी नरेंद्र शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट मालती माधव
- मौसम कौन सुहागन रे मन : कवी मुखराम शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट माया बाजार
- रूप तुम्हारा मेरे जिया कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
- लिख रही हूॅं चित्र तेरा मैं : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- शुभ दिन आए : कवी : अमर वर्मा, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट : सीता स्वयंवर
- सननन सननन चले पवन : कवी सरस्वती कुमार दीपक. संगीत अविनाश व्यास, चित्रपट श्री विष्णू भगवन