मार्क मिलिगन
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मार्क मिलिगन (इंग्लिश: Mark Milligan) (ऑगस्ट ४, इ.स. १९८५ - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा फुटबॉल खेळाडू आहे. त्याने २०१० व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जपानी फुटबॉल साखळी स्पर्धांमध्ये तो जेफू युनायतेद्दो इचिहारा चिबा संघातर्फे खेळतो. तो बचावफळीतून, तसेच प्रसंगी मधल्या फळीतून खेळतो.