मुख्य मेनू उघडा

मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा एक अमेरिकन लेखक होता.

सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स
Mark Twain Sarony.jpg
जन्म नाव सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स
टोपणनाव मार्क ट्वेन
जन्म नोव्हेंबर ३०, १८३५
फ्लोरिडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू एप्रिल २१, १९१०
रेड्डिंग, कनेक्टिकट
राष्ट्रीयत्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार प्रवास वर्णने, लघुकथा, लहान मुलांसाठी गोष्टी
प्रसिद्ध साहित्यकृती The Adventures of Tom Sawyer, Adventures of Huckleberry Finn
प्रभाव चार्ल्स डिकेन्स
वडील John Marshall Clemens
आई Jane Lampton Clemens
पत्नी Olivia Langdon Clemens
मार्क ट्वेन (1909)

जीवनसंपादन करा

स्वामित्वधनाचा प्रश्नसंपादन करा

त्या काळी लेखकांच्या स्वामित्वधनाचा प्रश्न अमेरिकेत गाजत होता. अनेक प्रकाशक लेखकाला न विचारता त्याची पुस्तके प्रसिद्ध करत. त्यामुळे प्रकाशकांचा चांगलाच फायदा होत असे तर लेखकाला काहीच मिळत नसे. अमेरिकी सरकारचे स्वामित्वधनविषयक कायदे लेखकांच्या साठी सोयीचे नव्हते. तत्कालीन कायद्याने पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर ४२ वर्षे लेखकाचा त्यावर हक्क मानला जात होता. ट्वेनने या कायद्याच्या विरोधात अनेक लेख लिहिले व भाषणे केली. डिसेंबर १९०६ मध्ये ‘लायब्ररी ऑफ अमेरिकन काँग्रेस’च्या सभेत लेखकांच्या स्वामित्वधनाचा मुद्द्यावर ट्वेन यांना साक्ष देण्यासाठी बोलावले होते. लेखकाच्या मृत्यूनंतर किमान ५० वर्षे पुस्तकाच्या स्वामित्वाचे हक्क त्याच्या वारसाकडे राहिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी तिथे केली.

मार्क ट्वेन हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.